अर्थ मंत्रालय अंतर्गत 53 जागांसाठी भरती
Finance Ministry Bharti 2021
༺ Marathi ༻
अर्थ मंत्रालय अंतर्गत 53 जागांसाठी भरती
वित्तीय सेवा विभाग (अर्थ मंत्रालय) यांच्यामार्फत पुनर्प्राप्ती अधिकारी, निबंधक आणि सहाय्यक निबंधक इ. पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विभागाचे नाव - अर्थमंत्रालय
एकूण जागा - ५३ जागा
पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता -
● पुनर्प्राप्ती अधिकारी - २६ जागा
● निबंधक - १० जागा
● सहाय्यक निबंधक - १७ जागा
( शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात वाचावी)
अर्ज पध्दत - ऑफलाईन
अर्ज सुरुवात - २७ एप्रिल २०२१
अर्ज पाठवणे शेवट तारीख - ३० जून २०२१
जाहिरात - क्लिक
अर्ज डाउनलोड - क्लिक
अधिकृत वेबसाईट - क्लिक
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता -
संचालक CS-I (D), कर्मचारी व प्रशिक्षण विभाग, लोक नायक भवन, नवी दिल्ली- 110041
वयाची अट - ५६ वर्षापर्यंत
फी - कृपया जाहिरात पहा.
नोकरी ठिकाण - भारत
༺ English ༻
Recruitment for 53 posts under the Ministry of Finance
Recovery Officer, Registrar and Assistant Registrar etc. through the Financial Services Department (Ministry of Finance). Eligible candidates are invited to apply for 53 posts.
Name of the Department - Ministry of Finance
Total Vacancy - 53 posts
Post Name / Educational Qualification -
● Recovery Officer - 26 posts
● Registrar - 10 posts
● Assistant Registrar - 17 posts
(Read the advertisement for
educational qualification)
Application Procedure - Offline
Application start - 27th April 2021
Application Deadline - June 30, 2021
Advertisement - Click
Download Application - Click
Official Website - Click
Offline Application Sending Address -
Director CS-I (D), Department of Personnel and Training, Lok Nayak Bhavan, New Delhi-110041
Age condition - up to 56 years
Fee - Please see the ad.
Job Location - India