महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ भरती 2025 - MPSC Medical Bharti 2025
एमपीएससी वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ भरती 2025
महाराष्ट्र लोकसेवा वैद्यकीय गट-अ पदभरती 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध शाखांतील तज्ज्ञ पदे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक गट-अ संवर्गासाठी 320 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
पदांचा तपशील
जाहिरात क्रमांक | पदाचे विवरण | एकूण पदे |
---|---|---|
01 ते 010/2025 | तज्ज्ञ संवर्ग, गट-अ | 95 |
011/2025 | जिल्हा शल्य चिकित्सक, गट-अ | 225 |
एकूण | 320 |
शैक्षणिक अर्हता
- पद 1 साठी:
- MBBS/MD/MS/DM/DNB
- किमान 5 ते 7 वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद 2 साठी:
- MBBS
- वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी
- किमान 5 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा
- दिनांक 01 मे 2025 रोजी:
- पद 1: 18 ते 38 वर्षे
- पद 2: 19 ते 38 वर्षे
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्रात नेमणूक
फी रचना
- सर्वसाधारण प्रवर्ग: ₹719/-
- मागासवर्गीय/दिव्यांग/आर्थिक दुर्बल/अनाथ: ₹449/-
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज प्रक्रिया सुरू: 21 जानेवारी 2025
- अर्जाची अंतिम तारीख: 10 फेब्रुवारी 2025