महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ भरती 2025 - MPSC Medical Bharti 2025

📑 Table of Contents

एमपीएससी वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ भरती 2025


महाराष्ट्र लोकसेवा वैद्यकीय गट-अ पदभरती 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध शाखांतील तज्ज्ञ पदे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक गट-अ संवर्गासाठी 320 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.


पदांचा तपशील

जाहिरात क्रमांक पदाचे विवरण एकूण पदे
01 ते 010/2025 तज्ज्ञ संवर्ग, गट-अ 95
011/2025 जिल्हा शल्य चिकित्सक, गट-अ 225
एकूण 320

शैक्षणिक अर्हता

  • पद 1 साठी:
    • MBBS/MD/MS/DM/DNB
    • किमान 5 ते 7 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • पद 2 साठी:
    • MBBS
    • वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी
    • किमान 5 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा

  • दिनांक 01 मे 2025 रोजी:
  • पद 1: 18 ते 38 वर्षे
  • पद 2: 19 ते 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्रात नेमणूक


फी रचना

  • सर्वसाधारण प्रवर्ग: ₹719/-
  • मागासवर्गीय/दिव्यांग/आर्थिक दुर्बल/अनाथ: ₹449/-

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रिया सुरू: 21 जानेवारी 2025
  • अर्जाची अंतिम तारीख: 10 फेब्रुवारी 2025

महत्त्वाच्या लिंक्स

संबंधित नोकरी - Related Jobs

🔵 नवीन अपडेट्स

  • Loading...

🎫 प्रवेशपत्र

📢 निकाल

🗝️ उत्तरतालिका

  • Loading...