महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2025 - MPSC Civil Services Pre Exam 2025

महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025

MPSC नागरी सेवा भरती 2025 सविस्तर माहिती

MPSC नागरी सेवा भरती 2025 साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अंतर्गत एकूण 385 पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2025

जागा तपशील

पद क्रमांक विभाग संवर्ग पद संख्या
1 सामान्य प्रशासन राज्य सेवा 127
2 महसूल/वन महाराष्ट्र वन सेवा 144
3 सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 114

शैक्षणिक पात्रता

  • राज्य सेवा परीक्षा: कोणत्याही शाखेतील पदवी
  • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: विज्ञान शाखेसंबंधित विषयातील पदवी
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा (01 जुलै 2025 पर्यंत)

  • वनक्षेत्रपाल: 21 ते 43 वर्षे
  • इतर संवर्ग: 18/19 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट)

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹544/-
  • मागासवर्गीय/आदिवासी/अनाथ/दिव्यांग: ₹344/-

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज शेवटची तारीख: 17 एप्रिल 2025
  • परीक्षेची तारीख: 28 सप्टेंबर 2025

महत्त्वाच्या लिंक्स