डीआरडीओ सायंटिस्ट भरती 2025 - DRDO Scientist Job 2025/ डीआरडीओ शास्त्रज्ञ भरती 2025 - DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) भरती
डीआरडीओ शास्त्रज्ञ भरती 2025 - DRDO Bharti 2025
डीआरडीओ सायंटिस्ट भरती 2025 - DRDO Scientist Job 2025 संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी अग्रगण्य संस्था आहे, जी देशाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचे कार्य करते. DRDO च्या अंतर्गत विविध प्रकल्प व प्रयोगशाळांमध्ये संशोधन आणि विकास विषयक कामकाजासाठी 148 सायंटिस्ट 'B' पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत DRDO, ADA आणि इतर विभागांत पदे उपलब्ध आहेत. जागा तपशील पद संख्या सायंटिस्ट ‘B’ – DRDO 127 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ – ADA 09 सायंटिस्ट ‘B’ (Encadred) 12 शैक्षणिक पात्रता • प्रथम श्रेणी B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, मेटलर्जी, केमिकल, एरोनॉटिकल, सिव्हिल, बायोमेडिकल) • किंवा • प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, एन्टोमॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स, बायोस्टॅटिस्टिक्स, क्लिनिकल सायकोलॉजी किंवा सायकॉलॉजी) • तसेच GATE पात्रता आवश्यक वयोमर्यादा • सामान्य प्रवर्ग: 35 वर्षांपर्यंत • मागासवर्गीय प्रवर्गासाठी शिथिलता: • SC/ST: 05 वर्षे • O…