महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती 2025 - IGR Maharashtra Bharti 2025

महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 : Nondani Mudrank Vibhag Bharti 2025/ नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती - IGR Maharashtra bharti 2025

महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025: Maharashtra Nondani Mudrank Job 2025


थोडक्यात माहिती:

IGR महाराष्ट्र भरती 2025: नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत 284 शिपाई (गट ‘ड’) पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत घेतली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करावा. ही एक उत्तम संधी आहे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी.


महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025


नोंदणी व मुद्रांक भरती 2025 जागा तपशील:

शिपाई (गट ड)284

नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती 2025 शैक्षणिक पात्रता:

दहावी (SSC) उत्तीर्ण


वयोमर्यादा:

18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग- 05 वर्ष सूट)


अर्ज शुल्क:

सामान्य प्रवर्ग- ₹1000, राखीव प्रवर्ग- ₹900


अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन (खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करा)


महत्त्वाच्या तारखा:

शेवट तारीख10 16 मे 2025

नोकरी ठिकाण:

पुणे, महाराष्ट्र


महत्त्वाच्या लिंक:

जाहिरात लिंक

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

उपयुक्त लिंक्स

📄 Admit Card - प्रवेशपत्र

🏆 Result - निकाल

📌 Latest News - अपडेट्स

📝 Answer Key - उत्तरतालिका

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.