इंडियन ओव्हरसीज बँक स्थानिक बँक अधिकारी भरती 2025 - Indian Overseas Bank Bharti 2025

📑 Table of Contents

इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025 - Indian Overseas Bank Job 2025


थोडक्यात माहिती:

इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025: इंडियन ओव्हरसीज बँक ही चेन्नई मुख्यालय असलेली एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून भारतात तसेच परदेशात तिचे भौगोलिक अस्तित्व आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत "लोकल बँक ऑफिसर (LBO)" पदांसाठी इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत एकूण 400 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.


इंडियन ओव्हरसीज बँक लोकल बँक ऑफिसर (LBO) भरती 2025


जागा तपशील:

स्थानिक बँक अधिकारी (LBO)400

शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण.


वयोमर्यादा:

20 ते 30 वर्षे वय 01 मे 2025 रोजी (एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट)


अर्ज शुल्क:

जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस- ₹850 (उर्वरित- ₹175)


अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन


महत्त्वाच्या तारखा:

अर्ज सुरवात तारीख12 मे 2025
अर्ज शेवट तारीख31 मे 2025
परीक्षा तारीखनंतर जाहीर केली जाईल.

नोकरी ठिकाण:

महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, तामिळनाडू, ओडिशा


महत्त्वाच्या लिंक:

जाहिरात पीडीएफ

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाइट

संबंधित नोकरी - Related Jobs

🔵 नवीन अपडेट्स

  • Loading...

🎫 प्रवेशपत्र

📢 निकाल

🗝️ उत्तरतालिका

  • Loading...