नागपूर महावितरण अप्रेंटिस भरती 2025 - Nagpur Mahavitaran Apprentice Bharti 2025
महावितरण नागपूर अप्रेंटिस भरती 2025 - Nagpur Mahavitaran Apprentice Job 2025
नागपूर महावितरण भरती 2025 थोडक्यात माहिती:
महावितरण अप्रेंटिस भरती 2025: महावितरण (Mahavitaran), ज्याला महाडिस्कॉम (Mahadiscom) किंवा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) असेही ओळखले जाते, ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वीज वितरणाचे काम पाहणारी ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण संस्था आहे. महावितरणने नागपूर विभागात ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. नागपूर महावितरण शिकाऊ उमेदवार भरती 2025 अंतर्गत एकूण 187 पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ही संधी साधून वीज वितरण क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा.

महाडिस्कॉम नागपूर भरती 2025 जागा तपशील:
कोपा | 33 |
IT | 05 |
वायरमन (तारतंत्री) | 44 |
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) | 105 |
शैक्षणिक पात्रता:
(i) दहावी उत्तीर्ण (ii) आयटीआय - एनसीव्हीटी (कोपा / आयटी / इलेक्ट्रिशियन / वायरमन)
वयोमर्यादा:
18 ते 32 वर्षे
अर्ज शुल्क:
शुल्क नाही.
नागपूर आयटीआय भरती 2025 अर्ज प्रक्रिया:
ऑनलाईन (05 मे 2025 पासून)
महत्त्वाच्या तारखा:
शेवट तारीख | 11 मे 2025 |
नागपूर अप्रेंटिस भरती 2025 नोकरी ठिकाण:
नागपूर, महाराष्ट्र