रयत शिक्षण संस्था मेगा भरती 2025 - Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

रयत शिक्षण संस्था भरती 2025 - Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांसाठी भरती जाहीर.
रयत शिक्षण संस्था मेगा भरती 2025 - Rayat Shikshan Sanstha Bharti 2025
रयत शिक्षण संस्था भरती 2025 - Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025 रयत शिक्षण संस्था ही भारतातील एक नामांकित शैक्षणिक संस्था असून, तिची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये केली होती. शिक्षणाच्या प्रसारासाठी झटणारी ही संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण भागात हजारो शाळा, महाविद्यालये व शिक्षण संस्था चालवते . Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 अंतर्गत एकूण 1280 पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांसाठी केली जात आहे. जागा तपशील पद संख्या सहाय्यक प्राध्यापक (क.भा.पा. विद्यापीठ) 365 सहाय्यक प्राध्यापक (शिवाजी विद्यापीठ) 905 ग्रंथपाल (शिवाजी विद्यापीठ) 03 शारीरिक शिक्षण संचालक (शिवाजी विद्यापीठ) 07 एकूण जागा 1280 शैक्षणिक पात्रता • सहाय्यक प्राध्यापक : • संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी • UGC मान्यता प्राप्त SET/NET किंवा Ph.D • अनुभव असणे आवश्यक (अधिकृत जाहिरातीनुसार) • ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक : • UGC, महाराष्ट्र शासन व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या नियमानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक वयोमर्यादा • वयोमर्यादा जाहिरातीत स्पष्ट नमूद नाही. वेतनश्र…

टिप्पणी पोस्ट करा