केंद्रीय लोकसेवा आयोग 494 जागांसाठी भरती 2025 - UPSC Bharti 2025

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) भरती 2025 - UPSC Bharti 2025: लीगल ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर, असोसिएट प्रोफेसर, ट्रान्सलेटर, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट
केंद्रीय लोकसेवा आयोग 494 जागांसाठी भरती 2025 - UPSC Bharti 2025
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) भरती 2025 - UPSC Bharti 2025 केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) मार्फत विविध विभागांमध्ये एकूण 494 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती देशपातळीवरील असून विविध तांत्रिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कायदेशीर आणि प्रशासकीय पदांसाठी आहे. यामध्ये लीगल ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर, असोसिएट प्रोफेसर, ट्रान्सलेटर, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, ट्रेनिंग ऑफिसर अशा अनेक महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जून 2025 आहे. जागा तपशील पद संख्या विधी अधिकारी ०२ परिचालन अधिकारी १२१ वैज्ञानिक अधिकारी १२ शास्त्रज्ञ-बी ०७ सहयोगी प्राध्यापक ०३ नागरी जलसर्वेक्षण अधिकारी ०३ माहिती प्रक्रिया सहायक ०१ कनिष्ठ संशोधन अधिकारी २४ कनिष्ठ तांत्रिक अधिकारी ०५ प्रमुख नागरी जलसर्वेक्षण अधिकारी ०१ प्रमुख आरेखन अधिकारी ०१ संशोधन अधिकारी ०१ अनुवादक ०२ सहायक विधी सल्लागार ०५ सहायक संचालक (राजभाषा) १७ औषध निरीक्षक २० सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ १८ विशेषज्ञ श्रेणी-३ १४३ सहायक उत्पादन व्यवस्थापक ०२ सहायक अभियंता (दूरसंचार) ०५ उपसंचालक ०२ सहायक खाण नियंत्रक ०५ प्रशिक्षण अधिकारी ९४ एकूण…

टिप्पणी पोस्ट करा