प्रगत संगणन विकास केंद्रात ६००+ पदांसाठी मोठी संधी - CDAC Bharti 2025
C-DAC मध्ये तब्बल ६०० पेक्षा जास्त जागा प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर सी-डॅक भरती २०२५ - CDAC Bharti 2025/ CDAC Job
प्रगत संगणन विकास केंद्रात ६००+ पदांसाठी मोठी संधी - CDAC Bharti 2025
प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) भरती २०२५ - CDAC Bharti 2025 प्रगत संगणन विकास केंद्र C-DAC ही संस्था प्रामुख्याने संगणकीय विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांत संशोधन आणि विकासाचे कार्य करते. C-DAC ने नुकतीच विविध पदांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे . या भरतीअंतर्गत C-DAC च्या विविध केंद्रांमध्ये तब्बल ६०० पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर, एचआर असोसिएट, प्रोजेक्ट टेक्निशियन आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे. आयटी आणि तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवीन (Fresher) तसेच अनुभवी उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीची जाहिरात क्रमांक C-DAC/JIT/03/2025 असून, विविध केंद्रांसाठी स्वतंत्र जाहिरात क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. जागा तपशील पद संख्या 1) प्रोजेक्ट इंजिनिअर १६८ 2) प्रोजेक्ट मॅनेजर ४४ 3) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर १२२ 4) एचआर असोसिएट ०३ 5) प्रोजेक्ट असोसिएट (Fresher) ४३ 6) प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव्ह ४८ 7) प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर २० 8) प्रो…