यूपीएससी एनडीए परीक्षा 2 2025 - UPSC NDA NA II Exam 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी/ नौदल अकादमी भरती २ २०२५ - UPSC NDA NA II Bharti 2025: यूपीएससी एनडीए परीक्षा 2 2025 - UPSC NDA NA II Exam 2025/ एकूण ४०६ पद
यूपीएससी एनडीए परीक्षा 2 2025 - UPSC NDA NA II Exam 2025
राष्ट्रीय संरक्षण अकादमी/ नौदल अकादमी भरती २ २०२५ - UPSC NDA NA II Bharti 2025 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत राष्ट्रीय संरक्षण अकादमी ( NDA ) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षा (II) २०२५ साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या NDA च्या १५६ व्या तुकडीसाठी आणि भारतीय नौदल अकादमीच्या (INAC) ११८ व्या तुकडीसाठी प्रवेशाकरिता आयोजित केली जात आहे. या तुकड्यांचे प्रशिक्षण १ जुलै २०२६ पासून सुरू होईल. संरक्षण दलात अधिकारी म्हणून उज्ज्वल कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या तरुण आणि अविवाहित पुरुष व महिला उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना जागतिक दर्जाचे लष्करी प्रशिक्षण दिले जाते आणि देशाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार केले जाते. ही एक अत्यंत प्रतिष्ठित सेवा असून, युवकांना देशासाठी योगदान देण्याची संधी यातून मिळते. एकूण ४०६ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जागा तपशील पद संख्या NDA - लष्कर (Army) २०८ NDA - नौदल (Navy) ४२ NDA - हवाई दल (Air Force) 120 NA - 10+2 (नौदल) 36 एकूण जागा 406 शैक्…

टिप्पणी पोस्ट करा