महाराष्ट्र अग्निशमन सेवा भरती 2026 : Maharashtra Agnishamak MFS Bharti 2026
महाराष्ट्र अग्निशमन दल भरती 2026 - MFS Bharti 2026/महाराष्ट्र अग्निशमन सेवा भरती 2026 : Maharashtra Agnishamak MFS Bharti 2026: 'अग्निशामक (फायरमन)'
महाराष्ट्र अग्निशमन सेवा भरती 2026 : Maharashtra Agnishamak MFS Bharti 2026
महाराष्ट्र अग्निशमन दल भरती 2026 - MFS Bharti 2026 महाराष्ट्र अग्निशमन सेवेने विभाग MFS Admission 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया जाहीर. ही केवळ एक नोकरी नसून, लोकांचे प्राण आणि मालमत्ता वाचवण्याचे एक पवित्र कार्य आहे. महाराष्ट्र शासन अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन अकादमीमार्फत हे प्रशिक्षण दिले जाते. या प्रवेश प्रक्रियेद्वारे 'अग्निशामक (फायरमन)' आणि 'उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी' या दोन महत्त्वाच्या अभ्यासक्रमांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. चला तर मग, या प्रवेश प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेऊया. जागा तपशील पद संख्या अग्निशामक (फायरमन) कोर्स नमूद नाही (6 महिने) उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स 40 01 वर्ष शैक्षणिक पात्रता • अग्निशामक (फायरमन) कोर्स: • उमेदवार किमान 10वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण असावा. • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 50% गुण आवश्यक आहेत. • मागासवर्गीय प्रवर्ग (SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS) उमेदवारांसाठी किमान 45% गुण आवश्यक आहेत. • उपस्थानक व अग्निप्रतिबंध अधिकारी कोर्स: • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्…