स्टाफ सिलेक्शन मल्टी टास्किंग स्टाफ भरती 2025 - SSC MTS Bharti 2025

स्टाफ सिलेक्शन मल्टी टास्किंग स्टाफ भरती 2025 - SSC MTS Bharti 2025/ एसएससी एमटीएस 1000+ जागांसाठी मेगा भरती २०२५/ Staff Selection Multi Tasking Staff
स्टाफ सिलेक्शन मल्टी टास्किंग स्टाफ भरती 2025 - SSC MTS Bharti 2025
एसएससी एमटीएस 1000+ जागांसाठी मेगा भरती २०२५ स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC ) मार्फत मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC/ CBN) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये एकूण १०७५ पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. या भरतीची जाहिरात क्रमांक E/15/2025-C-2 असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. जागा तपशील पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (नॉन-टेक्निकल) नंतर कळवले जाईल 2 हवालदार (CBIC & CBN) १०७५ एकूण १०७५+ शैक्षणिक पात्रता • पद क्र. 1 आणि 2:  १० वी (मॅट्रिक) परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य असावा. वयोमर्यादा • उमेदवाराचे वय ०१ ऑगस्ट २०२५ रोजी खालीलप्रमाणे असावे: • MTS आणि हवालदार (CBN) पदासाठी: १८ ते २५ वर्षे. • हवालदार (CBIC) पदासाठी: १८ ते २७ वर्षे. • सवलत: SC/ST प्रवर्ग ०५ वर्षे आणि OBC प्रवर्ग ०३ वर्षे सवलत लागू राहील. वेतनश्रेणी • निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या न…

टिप्पणी पोस्ट करा