इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक एक्झिक्युटिव्ह भरती २०२५ – India Post Payments Bank IPPB Bharti 2025

India Post Payments Bank IPPB Bharti 2025: ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak)/ एक्झिक्युटिव्ह पदाच्या एकूण ३४४ जागांसाठी अर्ज आमंत्रित. IPPB Bhart
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक एक्झिक्युटिव्ह भरती २०२५ – India Post Payments Bank IPPB Bharti 2025
भारतीय डाक विभाग IPPB भरती २०२५ - India Post Payments Bank Recruitment 2025 IPPB Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (India Post Payments Bank - IPPB) ही संस्था दूरसंचार मंत्रालयाच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आली आहे. भारतीय टपाल विभागातून निवडलेल्या ग्रामीण डाक सेवकांना (Gramin Dak Sevak) एक्झिक्युटिव्ह पदासाठी या भरतीअंतर्गत संधी दिली जाणार आहे. एकूण ३४४ जागांसाठी अर्ज आमंत्रित केले असून ही भरती संपूर्ण भारतात केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि तारखा खाली दिल्या आहेत. जागा तपशील (IPPB Recruitment 2025 Vacancy Details) पदाचे नाव पदसंख्या एक्झिक्युटिव्ह (Gramin Dak Sevak पदावरून) 344 एकूण जागा 344 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) • उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक. • अर्ज करताना संबंधित पदासाठी आवश्यक अनुभव किंवा पात्रता (जर लागू असेल) अधिसूचनेनुसार असावी. वयोमर्यादा (Age Limit) • वय गणनेचा दिनांक: 01 ऑगस्ट 2025 • किमान वय: 20 वर्षे • कमाल वय: 35 वर्षे • राखीव प्रवर्गासाठी सवलत — SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे वेतनश्रेणी (Salary Scale) • वेतन व इ…

टिप्पणी पोस्ट करा