महाराष्ट्र भूमि अभिलेख विभाग भूकरमापक भरती 2025 - Maha Bhumi Abhilekh Bharti 2025

महाराष्ट्र भूमि अभिलेख विभाग (Maha Bhulekh) मार्फत भूकरमापक (Land Surveyor) पदांसाठी भरती जाहीर: Maha Bhumi Abhilekh Bharti 2025/ Maha Bhulekh Bharti
महाराष्ट्र भूमि अभिलेख विभाग भूकरमापक भरती 2025 - Maha Bhumi Abhilekh Bharti 2025
महा भू अभिलेख विभाग भरती 2025 - Maha Bhulekh Recruitment 2025 Bhumi Abhilekh Bharti 2025 : महाराष्ट्र भूमि अभिलेख विभाग (Maha Bhulekh) मार्फत भूकरमापक (Land Surveyor) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 903 पदांसाठी ही भरती होत आहे. उमेदवारांनी 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी परीक्षा होणार आहे. ही महाराष्ट्र सरकार अंतर्गत एक प्रतिष्ठित संधी असून, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा आयटीआय सर्वेक्षक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भूमि अभिलेख विभाग भरती 2025 जागा तपशील - Vacancy Details 2025 प्रदेश पदाचे नाव पदसंख्या पुणे प्रदेश भूकरमापक 83 कोकण प्रदेश, मुंबई भूकरमापक 259 नाशिक प्रदेश भूकरमापक 124 छ. संभाजीनगर प्रदेश भूकरमापक 210 अमरावती प्रदेश भूकरमापक 117 नागपूर प्रदेश भूकरमापक 110 एकूण जागा 903 महाराष्ट्र भूकरमापक भरती 2025 शैक्षणिक पात्रता - Educational Qualification (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Civil Engineering Diploma) किंवा 10वी उत्तीर्ण + आयटीआय (Surveyor). (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत…

टिप्पणी पोस्ट करा