एमपीएससी गट-क सेवा पूर्व परीक्षा २०२५ - MPSC Group C Bharti 2025
MPSC Group C Bharti 2025: एमपीएससी मार्फत ९३८ पदांसाठी अर्ज सुरू – उद्योग निरीक्षक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक/ महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क भरती 2025
एमपीएससी गट-क सेवा पूर्व परीक्षा २०२५ - MPSC Group C Bharti 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क भरती 2025 - MPSC Maharashtra Group-C Services Combined Pre Exam 2025 MPSC Group C Job 2025 :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
साठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.
ही परीक्षा विविध शासकीय विभागांमधील उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक
आणि लिपिक-टंकलेखक अशा एकूण ९३८ पदांसाठी घेतली जाणार आहे.
योग्य शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे.
संपूर्ण तपशील खाली दिले आहेत.
जागा तपशील - MPSC Group C Vacancy Details पदाचे नाव विभाग पदसंख्या उद्योग निरीक्षक उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग 09 तांत्रिक सहायक वित्त विभाग 04 कर सहायक वित्त विभाग 73 लिपिक-टंकलेखक मंत्रालयीन व इतर शासकीय विभाग 852 एकूण जागा 938 शैक्षणिक पात्रता - Educational Qualification उद्योग निरीक्षक: सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी, तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी. तांत्रिक सहायक: कोणत्याही शाखेतील पदवी. कर सहायक: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आवश्यक. लिपिक-टंकलेखक: …