केंद्रीय नवोदय विद्यालयात 14967 पदांसाठी भरती 2025 - KVS NVS Bharti 2025

केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) आणि नवोदय विद्यालय समिती (NVS) द्वारे 14967 पदांसाठी भरती 2025: 10वी, 12वी, पदवीधर, B.Ed, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार
केंद्रीय नवोदय विद्यालयात 14967 पदांसाठी भरती 2025 - KVS NVS Bharti 2025
KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयात 14967 पदांसाठी मेगा भरती! | NaukriKendra.com केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती भरती 2025 - Kendriya Vidyalaya Sangathan (KVS) Bharti 2025 Post Date: 14 Nov 2025 | Last Update: 14 Nov 2025 शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! केंद्रीय विद्यालय संघटन (Kendriya Vidyalaya Sangathan - KVS) आणि नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti - NVS) द्वारे एकूण 14967 विविध पदांसाठी मेगा भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये असिस्टंट कमिशनर, प्रिंसिपल, वाईस प्रिंसिपल, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT), प्रशिक्षित ग्रॅज्युएट टीचर (TGT), लायब्रेरियन, प्राथमिक शिक्षक (PRTs), तसेच विविध प्रशासकीय आणि नॉन-टिचींग पदांचा समावेश आहे. KVS NVS Recruitment 2025 ही जाहिरात क्रमांक 01/2025 अंतर्गत प्रसिद्ध झाली असून, केंद्र सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील या संस्थांमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे. NaukriKendra.com तुम्हाला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल…

टिप्पणी पोस्ट करा