महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 [मुदतवाढ] - MJP Bharti 2025
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) द्वारे 290 पदांसाठी मेगा भरती जाहीर/ Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025/ MJP Bharti 2025: गट-अ, गट-ब आणि गट-क
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 [मुदतवाढ] - MJP Bharti 2025
Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये 290 विविध पदांसाठी भरती! Post Date: 19 Nov 2025 | Last Update: 20 Dec 2025 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Jeevan Pradhikaran - MJP) , ज्याची स्थापना पूर्वी 1976 मध्ये 'महाराष्ट्र पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळ' (MWSSB) म्हणून झाली होती, त्यांच्यामार्फत राज्यात पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण सेवांचा विकास करण्यासाठी 290 विविध गट-अ, गट-ब आणि गट-क पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 1997 मध्ये याचे नामकरण 'महाराष्ट्र जीवन प्राधिकरण' असे करण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) भरती 2025 Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 MJP Bharti 2025 अंतर्गत लेखा परिक्षण अधिकारी, लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी), लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, सहाय्यक भांडारपाल आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. NaukriKendra.com तुम्हाला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेले सर्व तपशील काळजीपूर्व…