परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 - Parbhani DCC Bank Bharti 2025

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 : Parbhani DCC Bank Bharti 2025 अंतर्गत बँकिंग ऑफिसर, अकाउंटंट, लिपिक, स्टेनोग्राफर, शिपाई आणि ड्रायव्हर.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 - Parbhani DCC Bank Bharti 2025
Parbhani DCC Bank Bharti 2025: परभणी जिल्हा बँकेत 152 विविध पदांसाठी भरती! Post Date: 26 Nov 2025 | Last Date to Apply: 10 Dec 2025 परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (PDCC) द्वारे 152 विविध पदांसाठी भरती जाहिरात (क्र. 1/PDCC Bank/2025) प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये लिपिक (Clerk) पदाच्या सर्वाधिक 129 जागा आहेत. विधी अधिकारी, IT ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, लिपिक, शिपाई आणि ड्रायव्हर या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. PDCC Bank Recruitment 2025 इच्छुक उमेदवारांनी खालील तपशील वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2025 आहे. Parbhani DCC Bank Recruitment 2025 – परभणी जिल्हा बँक भरती तपशील: संस्थेचे नाव: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (PDCC Bank) एकूण रिक्त जागा: 152 जागा (Clerk: 129, Peon: 05) नोकरी ठिकाण: परभणी (Parbhani) अर्ज शुल्क: ₹944/- (सर्व प्रवर्गासाठी) PDCC Bank Bharti 2025 - पदनिहाय रिक्त जागा: पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता (संक्षिप्त) लिपिक (Clerk) 129 पदवीधर (किमान 50% गुण) अधिकारी पदे (Law/CA/IT/Banking) …

टिप्पणी पोस्ट करा