सीमा सुरक्षा दल (GD) भरती 2025 - BSF Sports Quota Bharti 2025

Border Security Force (BSF) released Sports Quota Recruitment 2025 for 549 Constable GD (Sports Person) posts. बीएसएफ खेळाडू भरती 2025
सीमा सुरक्षा दल (GD) भरती 2025 - BSF Sports Quota Bharti 2025
BSF Sports Quota Bharti 2025 – 549 कॉन्स्टेबल GD (खेळाडू) भरती | Apply Online Home » Defence Jobs » BSF Bharti » Sports Quota BSF Sports Quota Bharti 2025 अंतर्गत कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांसाठी एकूण 549 जागांसाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Ministry of Home Affairs अंतर्गत Border Security Force (BSF) मार्फत राबविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. BSF Sports Quota Bharti 2025 – बीएसएफ खेळाडू भरती संक्षिप्त माहिती भरती विभाग Border Security Force (BSF) मंत्रालय Ministry of Home Affairs जाहिरात क्र. नमूद नाही पदाचे नाव कॉन्स्टेबल GD (खेळाडू) एकूण जागा 549 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्ज पद्धत ऑनलाईन शेवटची तारीख 15 जानेवारी 2026 पदांचा तपशील पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 कॉन्स्टेबल GD (खेळाडू) 549 एकूण 549 शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा तसेच राष्ट्रीय / राज्य / आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधित क्रीडा पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी) वयोमर्यादा 01 ऑगस्ट 2025 रोजी वय 18 ते 23 वर्…

टिप्पणी पोस्ट करा