लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 [मुदतवाढ] - Latur DCC Bank Bharti 2025

Latur DCC Bank Bharti 2025: 375 posts. Clerk, Peon (Subgrade / Multipurpose Support Staff) and Driver. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 [मुदतवाढ] - Latur DCC Bank Bharti 2025
Home » Bank Jobs » Cooperative Bank Bharti » Latur DCC Bank Latur DCC Bank Bharti 2025 – 375 लिपिक, शिपाई व चालक भरती | Apply Online Latur DCC Bank Bharti 2025 अंतर्गत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित येथे लिपिक, शिपाई (Subgrade / Multipurpose Support Staff) व वाहन चालक या पदांसाठी एकूण 375 जागांसाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. Latur DCC Bank Bharti 2025 – संक्षिप्त माहिती Latur DCC Bank Bharti 2025 – संक्षिप्त माहिती भरती संस्था लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित जाहिरात क्र. नमूद नाही एकूण पदसंख्या 375 नोकरी ठिकाण लातूर जिल्हा अर्ज पद्धत ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 21 जानेवारी 21 फेब्रुवारी 2026 Latur DCC Bank Bharti 2025 – पदांचा तपशील (Post Wise Vacancy) पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 लिपिक 250 2 शिपाई (Subgrade / Multipurpose Support Staff) 115 3 वाहन चालक (Driver) 10 एकूण 375 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 शैक्षणिक पात्रता लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 60% गुण) + MS-CIT किंवा समतुल्य शिपाई: 12…

टिप्पणी पोस्ट करा