नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभाग भरती 2025 [मुदतवाढ] - Nashik Fireman Bharti 2025
नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभाग भरती 2025 - Nashik Fireman Bharti 2025 : या भरतीद्वारे चालक-यंत्र चालक आणि फायरमन अशा विविध पदांच्या एकूण 186 पदे.
नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभाग भरती 2025 [मुदतवाढ] - Nashik Fireman Bharti 2025
Nashik Mahanagarpalika Agnishaman Bharti 2025: नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभाग भरती 2025 Post Date: 09 Nov 2025 | Last Date: 16 Dec 2025 नाशिक महानगरपालिका ( Nashik Municipal Corporation ) अंतर्गत अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागात मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीद्वारे चालक-यंत्र चालक आणि फायरमन अशा विविध पदांच्या एकूण 186 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. नाशिक महापालिकेत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. NMC Nashik Fireman Recruitment 2025 1️⃣ नाशिक फायरमन भरती 2025 एकूण रिक्त पदे (Total Vacancy) एकूण जागा: 186 2️⃣ पदांचे नाव (Post Name) चालक-यंत्र चालक / वाहन चालक (अग्निशमन) फायरमन (अग्निशामक) 3️⃣ पदनिहाय जागा (Nashik NMC Fireman Post-Wise Vacancy) पदाचे नाव जागा चालक-यंत्र चालक/वाहन चालक 36 फायरमन (अग्निशामक) 150 एकूण 186 4️⃣ नाशिक महापालिका भरती 2025 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) Driver/Operator: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक पाठ्यक्रम (6 महिने) असल्यास प्राधान्य (iii) वाहनचालक पदाचा किमान 03 वर्षे अनुभव. Fireman: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अ…