UPSC भरती 2025: 102 जागांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मोठी भरती
जाहिरात प्रसिद्ध: 13 डिसेंबर 2025 | ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख: 01 जानेवारी 2026 (सायंकाळी 06:00)
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत वर्ग-1 (Class-I) अंतर्गत Examiner of Trade Marks & GI आणि Deputy Director या पदांसाठी एकूण 102 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही केंद्र सरकारी नोकरी 2025 पदवीधर व Ph.D धारक उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.
UPSC Recruitment 2025 – Class I Posts
UPSC भरती 2025 – थोडक्यात माहिती
| भरती संस्था | केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) |
|---|---|
| एकूण जागा | 102 |
| नोकरीचा प्रकार | केंद्र सरकारी नोकरी (Class-I) |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
पदानुसार जागा (Post Wise Vacancy)
| पदाचे नाव | जागा |
|---|---|
| Examiner of Trade Marks & GI | 100 |
| Deputy Director | 02 |
| एकूण | 102 |
शैक्षणिक पात्रता (Eligibility)
- Examiner: कायद्याची पदवी + किमान 02 वर्षांचा अनुभव
- Deputy Director: संबंधित विषयात Ph.D + किमान 05 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा (Age Limit)
वयाची गणना 01 जानेवारी 2026 रोजी केली जाईल.
- Open / EWS: 30 वर्षे
- OBC: 33 वर्षे
- SC / ST: 35 वर्षे
- PwBD: कमाल 40 वर्षे
अर्ज शुल्क (Application Fee)
- OPEN / OBC / EWS: ₹25/-
- SC / ST / PwBD / सर्व महिला: फी नाही
निवड प्रक्रिया (Selection Process)
- अर्ज छाननी
- मुलाखत
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
वेतनश्रेणी (Salary)
₹56,100 ते ₹1,77,500 प्रतिमहिना
(7वा वेतन आयोग + भत्ते)
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू: 13 डिसेंबर 2025
- अंतिम तारीख: 01 जानेवारी 2026 (06:00 PM)
महत्त्वाच्या लिंक्स
📄 शुध्दीपत्रक-2
📄 शुध्दीपत्रक-1
📄 अधिकृत जाहिरात (PDF)
📝 ऑनलाईन अर्ज
🌐 UPSC अधिकृत वेबसाईट
UPSC Bharti 2025 ही केंद्र सरकारमध्ये Class-I अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.