भारतीय रेल्वे 22000+ पदांसाठी मेगा भरती 2026 [अर्ज सुरू] - RRB Group D Bharti 2026

RRB Group D Bharti 2026 अंतर्गत भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन व ट्रॅक मेंटेनर)
भारतीय रेल्वे 22000+ पदांसाठी मेगा भरती 2026 [अर्ज सुरू] - RRB Group D Bharti 2026
Home » Government Jobs » Railway Jobs » RRB Group D Bharti RRB Group D Bharti 2026 – भारतीय रेल्वे ग्रुप डी भरती 2026 RRB Group D Bharti 2026 अंतर्गत भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन व ट्रॅक मेंटेनर) पदांसाठी एकूण 22,000 रिक्त जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 02 मार्च 2026 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. RRB Group D Recruitment 2026 – इंडियन रेल्वे भरती 2026 संक्षिप्त माहिती RRB Group D Bharti 2026 – भरतीचा थोडक्यात आढावा भरती संस्था रेल्वे भरती मंडळ (RRB) जाहिरात क्र. CEN No. 09/2025 एकूण पदसंख्या 22,000 पदाचे नाव ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर) पे लेव्हल लेव्हल 1 (7वा वेतन आयोग) नोकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्ज पद्धत ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 02 मार्च 2026 RRB Group D Notification 2026 – भारतीय रेल्वे भरती 2026 पदानुसार रिक्त जागा पद क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर) 22,000 एकूण 22,000 RRB Group D Job 2026 – महाराष्ट्र रेल्वे भरती 2026 …

टिप्पणी पोस्ट करा