बीड महावितरण अप्रेंटिस भरती 2026 अंतर्गत 100 ITI Apprentice जागांसाठी भरती. पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया येथे पहा.
बीड महावितरण अप्रेंटिस भरती 2026 | 100 ITI Apprentice Vacancy
Home » Government Jobs » Apprentice Jobs » Mahavitaran Apprentice Bharti Mahavitaran Apprentice Bharti 2026 – 100 ITI Apprentice Vacancy महावितरण अप्रेंटिस भरती 2026 अंतर्गत
महावितरण (MSEDCL / Mahadiscom) मार्फत
ITI पात्र उमेदवारांसाठी Trade Apprentice पदांची
एकूण 100 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ही भरती Offline (Document Verification) पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
ही संधी ITI Apprentice Jobs 2026 शोधणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त असून
महावितरण अंतर्गत प्रशिक्षणासह रोजगाराची चांगली संधी उपलब्ध करून देते.
Mahavitaran Apprentice Recruitment 2026 – Overview महावितरण अप्रेंटिस भरती 2026 – थोडक्यात माहिती भरती संस्था Mahavitaran (MSEDCL / Mahadiscom) जाहिरात क्र. PRO LTR No: 161 पदाचे नाव Trade Apprentice एकूण जागा 100 नोकरी प्रकार Apprenticeship अर्ज पद्धत Offline (Document Verification) Beed Mahavitaran Apprentice Vacancy 2026 – Trade Wise पद क्र. ट्रेड जागा 1 COPA 20 2 Electrician 40 3 Wireman 40 एकूण 100 Mahavitaran Apprentice Eligibility 2026 उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT…