बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 - Beed Police Patil Bharti 2026
Beed Police Patil Bharti 2026 अंतर्गत 1178 पोलीस पाटील जागांसाठी बीड पोलीस पाटील भरती जाहीर. पात्रता, वयोमर्यादा, फी व अर्ज प्रक्रिया पहा.
बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 - Beed Police Patil Bharti 2026
Home »
Government Jobs »
District Jobs »
Beed Police Patil Bharti बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 – Beed Police Patil Bharti 2026 Beed Police Patil Bharti 2026 अंतर्गत
उपविभागीय कार्यालय व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, बीड मार्फत
पोलीस पाटील (Police Patil) पदांसाठी
एकूण 1178 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करावा.
बीड पोलीस पाटील भरती 2026 थोडक्यात माहिती – Beed Police Patil Recruitment 2026 Overview Beed Police Patil Bharti 2026 – Overview भरती संस्था Sub-Divisional Office & SDM Office, Beed पदाचे नाव Police Patil (पोलीस पाटील) एकूण जागा 1178 नोकरी ठिकाण बीड जिल्हा अर्ज पद्धत Online बीड पोलीस पाटील पदानुसार जागा 2026 – Beed Police Patil Vacancy 2026 उपविभाग पद संख्या उपविभाग माजलगाव 197 उपविभाग बीड 434 उपविभाग परळी 99 उपविभाग पाटोदा 246 उपविभाग अंबाजोगाई 202 एकूण 1178 बीड पोलीस पाटील शैक्षणिक पात्रता 2026 – Beed Police Patil Qualification 2026 उमेदवार 10वी (SSC) उत्तीर्ण असावा सविस्तर अटींसाठी मूळ जाहिरात वाचावी बीड पोलीस पाटील वयोमर्यादा 202…