हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 – Hingoli Police Patil Bharti 2026

हिंगोली जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या 222 जागांसाठी भरती. पात्रता, वयोमर्यादा, अंतिम तारीख व ऑनलाईन अर्ज माहिती येथे पहा. Hingoli Police Patil Bharti
हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 – Hingoli Police Patil Bharti 2026
Home » Government Jobs » Police Bharti » Hingoli Police Patil Bharti हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 – Hingoli Police Patil Recruitment 2026 हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 अंतर्गत उपविभागीय कार्यालय हिंगोली, वसमत व कळमनुरी यांच्या आस्थापनेवरील पोलीस पाटील पदांच्या एकूण 222 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 थोडक्यात माहिती Hingoli Police Patil Bharti 2026 – Overview भरती विभाग उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय पदाचे नाव पोलीस पाटील एकूण जागा 222 नोकरी ठिकाण हिंगोली जिल्हा अर्ज पद्धत Online अर्जाची शेवटची तारीख 26 जानेवारी 2026 हिंगोली पोलीस पाटील पदानुसार जागा 2026 उपविभाग पद संख्या हिंगोली उपविभाग 67 वसमत उपविभाग 113 कळमनुरी उपविभाग 42 एकूण 222 हिंगोली पोलीस पाटील पात्रता 2026 उमेदवार किमान 10वी (SSC) उत्तीर्ण असावा संबंधित गावाचा कायमचा व स्थानिक रहिवासी असणे आवश्यक अधिवास व वय प्रमाणपत्र आवश्यक हिंगोली पोलीस पाटील वयोमर्यादा 2026 दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी किमान वय: 25 वर्षे कमाल वय: 45 वर्षे हिंगोली पोलीस पाटील अर्ज शुल्क अर्ज शुल्क नाही हि…

टिप्पणी पोस्ट करा