युपीएससी संयुक्त वैद्यकीय सेवा भरती 2026 - UPSC CMS Bharti 2026
UPSC CMS Bharti 2026 : संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत Combined Medical Services Examination 2026 अंतर्गत 1358 जागांसाठी भरती २०२६
युपीएससी संयुक्त वैद्यकीय सेवा भरती 2026 - UPSC CMS Bharti 2026
Home »
UPSC Jobs »
UPSC CMS Bharti 2026 UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026 - UPSC Combined Medical Services Exam 2026 UPSC CMS Bharti 2026 :
संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत Combined Medical Services Examination 2026 अंतर्गत
1358 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे General Duty Medical Officers, Assistant Divisional Medical Officers तसेच इतर वैद्यकीय पदांची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC CMS Bharti 2026 संबंधित सर्व अपडेट साठी NaukriKendra.com ला भेट देत रहा.
Post Date: 11 March 2026 Last Update: 11 March 2026
UPSC CMS Bharti 2026 Overview भरती संस्था Union Public Service Commission (UPSC) जाहिरात क्र. 9/2026-CMS परीक्षेचे नाव UPSC Combined Medical Services Examination 2026 एकूण जागा 1358 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्ज पद्धत Online Fee General / OBC: ₹200/- | SC / ST / PWD / महिला: फी नाही UPSC CMS Bharti 2026 Vacancy Details पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 केंद्रीय आरोग्य सेवा उप-संवर्गातील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी 864 2 रेल्वेमध्ये सह…