सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2026 : 9000+ पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरु..
मुख्यपृष्ठ »
केंद्रीय नोकऱ्या »
CRPF भरती 2026 CRPF Constable Bharti 2026 – 9195 पदांसाठी ऑनलाइन अर्ज CRPF Constable भरती 2026 अंतर्गत
Central Reserve Police Force (CRPF) मार्फत
Constable (Tradesman & Technical) आणि Pioneer Wing पदांसाठी
9195 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
👉 महत्त्वाची सूचना: अर्ज करण्याची शेवटची तारीख
19 मे 2026 आहे. अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल 2026 पासून सुरू होईल.
जाहिरात दिनांक: 09 एप्रिल 2026 शेवटचे अपडेट: 09 एप्रिल 2026
www. Naukri Kendra .com 🔎 भरतीचा आढावा संस्था Central Reserve Police Force (CRPF) जाहिरात क्र. नमूद नाही पदाचे नाव कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल / पायोनियर विंग) एकूण जागा 9195 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्ज पद्धत ऑनलाइन अर्ज शुल्क General/OBC/EWS: ₹100/- | SC/ST/महिला: फी नाही 📊 पदनिहाय जागा क्र. पदाचे नाव जागा 1 कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल) 9175 2 कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) 20 एकूण 9195 🎓 शैक्षणिक पात्रता कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना कॉन्स्टेबल (मेकॅनिक): 10वी + ITI (MMV) + 1 वर्ष अनुभव कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): 10वी…