भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2026 : 11000+ पदांसाठी ऑनलाइन अर्ज

RRB ALP Bharti 2026: 11127 पदांसाठी भरती. पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख 14 जून 2026 तपासा.
भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2026 : 11000+ पदांसाठी ऑनलाइन अर्ज
मुख्यपृष्ठ » रेल्वे नोकऱ्या » RRB ALP भरती 2026 RRB ALP Bharti 2026 – 11000+ पदांसाठी ऑनलाइन अर्ज RRB ALP भरती 2026 अंतर्गत Railway Recruitment Board (RRB) मार्फत Assistant Loco Pilot (ALP) पदांसाठी 11127 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 👉 महत्त्वाची सूचना: अर्ज प्रक्रिया 15 मे 2026 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2026 आहे. जाहिरात दिनांक: 16 मार्च 2026 शेवटचे अपडेट: 16 मार्च 2026 www. Naukri Kendra .com 🔎 भरतीचा आढावा संस्था Railway Recruitment Board (RRB) जाहिरात क्र. 01/2026 (ALP) पदाचे नाव असिस्टंट लोको पायलट (ALP) एकूण जागा 11127 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्ज पद्धत ऑनलाइन अर्ज शुल्क General/OBC/EWS: ₹500/- | SC/ST/महिला: ₹250/- 📊 पदनिहाय जागा क्र. पदाचे नाव जागा 1 असिस्टंट लोको पायलट (ALP) 11127 एकूण 11127 🎓 शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, मेकॅनिक इ.) किंवा 10वी + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल डिप्लोमा/पदवी 🎯 वयोमर्यादा 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे सूट: SC/ST: 5 वर्षे | OBC: 3 वर्षे 📅 महत्त्वाच्या तारखा अर्ज सुरू: 1…

टिप्पणी पोस्ट करा