महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट 2026 - MH SET 2026

MH SET 2026: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी 41 वी SET परीक्षा 26 जुलै 2026 रोजी आयोजित. ऑनलाइन अर्ज, शेवट तारीख इ

महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा 2026 - MH SET 2026

MH SET 2026 म्हणजेच सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत महाराष्ट्र शासन व गोवा शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.

राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.

👉 महत्त्वाची सूचना: SET परीक्षा 26 जुलै 2026 (रविवार) रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2026 आहे.

Post Date: 05 जून 2026
Last Update: 05 जून 2026

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा 2026 - MH SET 2026

🔎 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा तपशील - Overview

परीक्षेचे नावमहाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH SET)
आयोजक संस्थासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
परीक्षा क्रमांक41 वी SET परीक्षा
परीक्षा दिनांक26 जुलै 2026
अर्ज पद्धतऑनलाइन
परीक्षा क्षेत्रमहाराष्ट्र व गोवा राज्य
अधिकृत संकेतस्थळhttps://setexam.unipune.ac.in

📍 परीक्षा केंद्रे - Exam Centers

मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि पणजी (गोवा) येथे परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

📋 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा पात्रता आणि निकष - Eligibility

🎓 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा अर्ज प्रक्रिया - Application Process

  • अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून भरावा.
  • अर्जाची प्रिंट स्वतःकडे जतन करून ठेवावी.
  • अर्जाची प्रत SET विभाग किंवा परीक्षा केंद्रावर पाठवू नये.

💰 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा शुल्क - Application Fee

प्रवर्ग नियमित शुल्क विलंब शुल्कासह
खुला ₹800/- ₹1300/-
ओबीसी / NT / VJNT / SBC (Non-Creamy Layer), EWS, PwD, SC, ST, तृतीयपंथी, अनाथ ₹650/- ₹1150/-

📅 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा महत्त्वाच्या तारखा - Important Dates

  • ऑनलाइन अर्ज सुरू: 02 जून 2026 (सकाळी 11:00)
  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 16 जून 2026 (सायं. 6:00)
  • विलंब शुल्कासह अर्ज: 17 जून 2026 ते 19 जून 2026 (सायं. 6:00 पर्यंत)
  • SET परीक्षा दिनांक: 26 जुलै 2026 (रविवार)

📝 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा महत्त्वाच्या सूचना - Important Instructions

  • परीक्षा शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावे.
  • अर्जाची प्रिंट व शुल्क भरल्याचा पुरावा जतन करून ठेवावा.
  • पूर्वी SET पात्र झालेल्या उमेदवारांना त्याच विषयात पुन्हा SET परीक्षा देता येणार नाही.
📌 ही परीक्षा का महत्त्वाची?

महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवण्यासाठी MH SET परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. शैक्षणिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

🔗 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा महत्त्वाचे लिंक - Important Links

❓ महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा महत्त्वाचे प्रश्न - FAQ

  • MH SET 2026 परीक्षा 26 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
  • 16 जून 2026 सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
  • 17 जून 2026 ते 19 जून 2026 पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल.
  • खुला प्रवर्गासाठी ₹800/- आणि राखीव प्रवर्गासाठी ₹650/- अर्ज शुल्क आहे.

🔔 या भरती संबंधित पुढील अपडेटसाठी या पेज ला भेट देत रहा: https://www.naukrikendra.com/2026/06/bro-bharti-2026.html

टिप्पणी पोस्ट करा

आपल्याला जर या वेबसाईट वरील माहिती आवडली असल्यासअथवा आपल्या काही समस्या असतील तर Comment करायला विसरू नका.