महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट 2026 - MH SET 2026

MH SET 2026: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी 41 वी SET परीक्षा 26 जुलै 2026 रोजी आयोजित. ऑनलाइन अर्ज, शेवट तारीख इ
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट 2026 - MH SET 2026
मुख्यपृष्ठ » परीक्षा सूचना » MH SET 2026 महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा 2026 - MH SET 2026 MH SET 2026 म्हणजेच सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत महाराष्ट्र शासन व गोवा शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. 👉 महत्त्वाची सूचना: SET परीक्षा 26 जुलै 2026 (रविवार) रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2026 आहे. Post Date: 05 जून 2026 Last Update: 05 जून 2026 www. Naukri Kendra .com 🔎 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा तपशील - Overview परीक्षेचे नाव महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH SET) आयोजक संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा क्रमांक 41 वी SET परीक्षा परीक्षा दिनांक 26 जुलै 2026 अर्ज पद्धत ऑनलाइन परीक्षा क्षेत्र महाराष्ट्र व गोवा राज्य अधिकृत संकेतस्थळ https://setexam.unipune.ac.in 📍 परीक्षा केंद्रे - Exam Centers मुंबई, पुणे, कोल्हापूर, सो…

टिप्पणी पोस्ट करा