महाराष्ट्र शेतकरी मित्र भरती 2026: 11,587 जागा, पात्रता, पगार | Shetkari Mitra Bharti

महाराष्ट्र शेतकरी मित्र भरती 2026 : शेतकरी मित्र निवड प्रक्रिया, जिल्हानिहाय अर्ज, गुणवत्ता यादी किंवा इतर अधिकृत सूचना उपलब्ध.
महाराष्ट्र शेतकरी मित्र भरती 2026: 11,587 जागा, पात्रता, पगार | Shetkari Mitra Bharti
महाराष्ट्र शेतकरी मित्र भरती 2026 - Maharashtra Shetkari Mitra Bharti 2026 🌾 शेतकरी मित्र भरती 2026 - महत्त्वाची माहिती महाराष्ट्रातील आत्मा (ATMA) योजनेअंतर्गत 2026-27 साठी एकूण 11,587 शेतकरी मित्रांची निवड करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या भूमिकेसाठी किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वय 25 ते 60 वर्षे असावे. निवड झालेल्या शेतकरी मित्रांना दरमहा ₹1,500 मानधन दिले जाणार आहे. Shetkari Mitra Bharti 2026 अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गावपातळीवर शेतकरी मित्रांची निवड केली जाणार आहे. शेतकरी, ग्रामपातळीवरील कृषी यंत्रणा आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय साधणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि विविध कृषी योजनांच्या प्रचारासाठी मदत करणे ही या भूमिकेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. ही निवड आत्मा (Agricultural Technology Management Agency - ATMA) योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केली जाणार आहे. या लेखात शेतकरी मित्रांची पात्रता, वयोमर्यादा, मानधन, महिलांसाठी 30 टक्के सहभाग, निवड प्रक्रिया, कामाची जबाबदारी आणि जिल्हानिहाय 11,587 पदांचे लक्ष्य याबाबत सोप…

टिप्पणी पोस्ट करा