आयडीबीआय बँक जूनियर असिस्टंट मॅनेजर भरती 2025 - IDBI Bank Bharti 2025

आयडीबीआय बँक भरती 2025: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) द्वारे IDBI Bank Bharti 2025 : आयडीबीआय बँक जूनियर असिस्टंट मॅनेजर भरती 2025

IDBI बँक जूनियर असिस्टंट मॅनेजर भरती 2025 - IDBI Job 2025


थोडक्यात माहिती:

आयडीबीआय बँक भरती 2025: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) द्वारे IDBI Bank Bharti 2025 अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतून एकूण 676 जूनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड 'ओ' पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावेत.


इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असिस्टंट मॅनेजर भरती 2025 - IDBI Bank Bharti 2025


जागा तपशील:

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ओ)676

शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही शाखेतून 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण. (मागासवर्गीय: 55% गुण)


वयोमर्यादा:

01 मे 2025 ला वय 20 ते 25 वर्षे (वयात सूट: एससी/एसटी/PwBD- 05 वर्षे, ओबीसी- 03 वर्षे)


अर्ज शुल्क:

जनरल/ओबीसी/ईडब्लूएस- ₹1050(उर्वरित- ₹250)


अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन


महत्त्वाच्या तारखा:

अर्ज शेवट तारीख20 मे 2025
परीक्षा तारीख08 जून 2025

नोकरी ठिकाण:

सर्व भारतभर.


महत्त्वाच्या लिंक:

जाहिरात पीडीएफ

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाइट

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.