महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती 2025 - IGR Maharashtra Bharti 2025
महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 : Nondani Mudrank Vibhag Bharti 2025/ नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती - IGR Maharashtra bharti 2025
महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती 2025 - IGR Maharashtra Bharti 2025
महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025: Maharashtra Nondani Mudrank Job 2025 थोडक्यात माहिती: IGR महाराष्ट्र भरती 2025 : नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत 284 शिपाई (गट ‘ड’) पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत घेतली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करावा. ही एक उत्तम संधी आहे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी. नोंदणी व मुद्रांक भरती 2025 जागा तपशील: शिपाई (गट ड) 284 नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती 2025 शैक्षणिक पात्रता: दहावी (SSC) उत्तीर्ण वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग- 05 वर्ष सूट) अर्ज शुल्क: सामान्य प्रवर्ग- ₹1000, राखीव प्रवर्ग- ₹900 अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन (खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करा) महत्त्वाच्या तारखा: शेवट तारीख 10 16 मे 2025 नोकरी ठिकाण: पुणे, महाराष्ट्र महत्त्वाच्या लिंक: जाहिरात लिंक ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट