Mumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
Post Date: 09 Dec 2025 | Last Date: 05 Jan 2026
मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) द्वारे मोठी मेगाभरती जाहीर झाली आहे. या भरतीद्वारे मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर खंडपीठात लघुलेखक, लिपिक, वाहनचालक आणि शिपाई अशा विविध पदांच्या एकूण 2331 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. न्यायालयीन नोकरीची ही सुवर्णसंधी मिळवण्यासाठी पात्र उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावा.
Bombay High Court Recruitment 2025
1️⃣ मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 एकूण रिक्त पदे (Total Vacancy)
एकूण जागा: 2331
2️⃣ पदांचे नाव (Post Name)
- लघुलेखक (उच्च श्रेणी / Higher Grade)
- लघुलेखक (निम्न श्रेणी / Lower Grade)
- लिपिक (Clerk)
- वाहनचालक (Staff-Car-Driver)
- शिपाई/हमाल/फरश (Peon/Hamal)
3️⃣ पदनिहाय जागा (Bombay High Court Bharti 2025 Post-Wise Vacancy)
| पदाचे नाव | जागा |
|---|---|
| लघुलेखक (उच्च श्रेणी) | 19 |
| लघुलेखक (निम्न श्रेणी) | 56 |
| लिपिक (Clerk) | 1332 |
| वाहनचालक (Driver) | 37 |
| शिपाई/हमाल (Peon) | 887 |
| एकूण | 2331 |
4️⃣ बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- Steno (HG): पदवीधर + शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- Steno (LG): पदवीधर + शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- Clerk: पदवीधर + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (GCC-TBC / ITI) + MS-CIT किंवा समतुल्य.
- Driver: 10वी उत्तीर्ण + हलके मोटार वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव.
- Peon: किमान 07वी उत्तीर्ण.
5️⃣ वयोमर्यादा (Mumbai Ucha Nyayalay Bharti 2025 Age Limit)
वयाची गणना 08 डिसेंबर 2025 रोजी केली जाईल. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- Steno & Driver: 21 ते 38 वर्षे
- Clerk & Peon: 18 ते 38 वर्षे
6️⃣ परीक्षा शुल्क (Exam Fees)
सर्व पदांसाठी अर्जाची फी ₹1000/- आहे.
7️⃣ अर्ज करण्याची पद्धत (Application Method)
अर्ज Online पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन 15 डिसेंबर 2025 पासून अर्ज सादर करावेत.
8️⃣ महत्त्वाच्या तारखा (Bombay High Court Job 2025 Important Dates)
- 🔹 ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख: 15 डिसेंबर 2025
- 🔹 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2026 (05:00 PM)
9️⃣ नोकरी ठिकाण (Job Location)
ठिकाण: मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर
🔟 मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात - Steno HG (PDF)
📄 जाहिरात - Steno LG (PDF)
📄 जाहिरात - Clerk (PDF)
📄 जाहिरात - Driver (PDF)
📄 जाहिरात - Peon (PDF)
🌐 अधिकृत वेबसाइट
🔗 ऑनलाईन अर्ज (Apply Here)
(Online Application Starts from 15 Dec 2025)
Bombay High Court Bharti 2025 ही राज्यातील तरुणांसाठी सरकारी नोकरीची एक उत्कृष्ट संधी आहे. 7वी पास ते पदवीधर सर्वांसाठी संधी उपलब्ध आहे. आजच तयारीला लागा!