पनवेल महानगरपालिका आशा स्वयंसेविका भरती 2025 - PMC Panvel Bharti 2025

पनवेल महानगरपालिका भरती 2025 - PMC Panvel Bharti 2025 | पनवेल महानगरपालिका आशा स्वयंसेविका भरती 2025 / Panvel Mahanagarpalika Bharti 2025
पनवेल महानगरपालिका आशा स्वयंसेविका भरती 2025 - PMC Panvel Bharti 2025
पनवेल महानगरपालिका 40 जागांसाठी भरती 2025 जाहीर - Panvel Mahanagarpalika Job 2025 पनवेल महानगरपालिका भरती 2025: पनवेल महानगरपालिका मार्फत पनवेल आरोग्य विभाग मध्ये "आशा स्वयंसेविका" पद भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 40 जागांसाठी ही भरती होत असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित आरोग्य केंद्रावर थेट मुलाखतीस उपस्थित राहावे. 10वी उत्तीर्ण महिलांना या भरतीसाठी अर्ज करता येणार असून कुठलीही अर्ज शुल्क नाही. जागा तपशील पद संख्या आशा स्वयंसेविका 40 शैक्षणिक पात्रता • उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्थानिक महिला आणि संबंधित प्रभागातील राहिवासी असणे आवश्यक. वयोमर्यादा • वय 20 ते 25 वर्ष दरम्यान. वेतनश्रेणी • आशा स्वयंसेविका यांना कामानुसार मासिक प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो. निश्चित वेतनश्रेणी शासन निर्देशानुसार असेल. कामाची जबाबदारी ✔ प्राथमिक आरोग्य सेवा देणे ✔ गरोदर महिला व बालकांचे आरोग्य तपासणी करणे ✔ लसीकरण मोहिमा राबविणे ✔ महिलांचे व किशोरी मुलींचे आरोग्य शिक्षण ✔ ग्राम स्तरावरील आरोग्य सर्वेक्षण ✔ सरकारी आरोग्य योजनांची माहिती देणे आणि नोंद ठेवणे निवड प्रक्रिया • उमेदवारांची …

टिप्पणी पोस्ट करा