भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2025 - RRB ALP Bharti 2025

भारतीय रेल्वे भरती मंडळ (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या 9970 जागांसाठी रेल्वे भरती 2025 जाहीर: RRB ALP Bharti 2025/ Indian Railway ALP Job
भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2025 - RRB ALP Bharti 2025
इंडियन रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2025 - Indian Railway ALP Job 2025 थोडक्यात माहिती: भारतीय रेल्वे भरती मंडळ ( RRB ) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या 9970 जागांसाठी रेल्वे भरती 2025 जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता वाढवून 19 मे 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करून अर्ज करावा. जागा तपशील: असिस्टंट लोको पायलट (ALP) 9970 शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा डिप्लोमा/ पदवी उत्तीर्ण. वयोमर्यादा: 01 जुलै 2025 ला 18 ते 30 वर्षे अर्ज शुल्क: सामान्य/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/माजी सैनिक/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹२५०/-] अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन महत्त्वाच्या तारखा: अर्ज शेवट तारीख 11 19 मे 2025 नोकरी ठिकाण: सर्व भारत महत्त्वाच्या लिंक: मुदतवाढ नोटीस जाहिरात पीडीएफ ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाइट

टिप्पणी पोस्ट करा