भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2025 - RRB ALP Bharti 2025
इंडियन रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2025 - Indian Railway ALP Job 2025
थोडक्यात माहिती:
भारतीय रेल्वे भरती मंडळ (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या 9970 जागांसाठी रेल्वे भरती 2025 जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता वाढवून 19 मे 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करून अर्ज करावा.

जागा तपशील:
असिस्टंट लोको पायलट (ALP) | 9970 |
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा डिप्लोमा/ पदवी उत्तीर्ण.
वयोमर्यादा:
01 जुलै 2025 ला 18 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क:
सामान्य/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/माजी सैनिक/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹२५०/-]
अर्ज प्रक्रिया:
ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज शेवट तारीख |
नोकरी ठिकाण:
सर्व भारत