ठाणे महानगरपालिका गट 'क' आणि गट 'ड' भरती २०२५ : Thane Mahanagarpalika Bharti 2025
ठाणे महानगरपालिका भरती २०२५ - Thane Municipal Corporation Recruitment 2025/ गट 'क' आणि गट 'ड' भरती २०२५ : Thane Mahanagarpalika Bharti, TMC Bharti
ठाणे महानगरपालिका गट 'क' आणि गट 'ड' भरती २०२५ : Thane Mahanagarpalika Bharti 2025
ठाणे महानगरपालिका भरती २०२५ - Thane Municipal Corporation Recruitment 2025 ठाणे महानगरपालिका भरती २०२५ : ठाणे महानगरपालिकेने ( TMC ) जाहिरात क्रमांक ठामपा/पिआरओ/आस्था/506/2025-26 नुसार गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील एकूण १७७३ पदांची महाभरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया प्रशासकीय, तांत्रिक, वैद्यकीय आणि इतर अनेक विभागांसाठी राबवली जाणार आहे. १०वी, १२वी, पदवीधर आणि तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. खाली या भरतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जागा तपशील (TMC Recruitment 2025 Vacancy Details) पद संख्या गट 'क' आणि गट 'ड' (विविध पदे) 1773 एकूण जागा 1773 शैक्षणिक पात्रता (TMC Bharti 2025 Educational Qualification) • १० वी उत्तीर्ण: गट 'ड' मधील अनेक पदांसाठी किमान १०वी पास असणे आवश्यक. • १२ वी उत्तीर्ण: लिपिक आणि तत्सम पदांसाठी १२वी उत्तीर्ण बंधनकारक. • पदवीधर: प्रशासकीय पदांसाठी (उदा. सहायक परवाना निरीक्षक) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक. • अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा: कनिष्ठ अभियंता पदांसाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेत पदवी किंवा डिप्लोमा आ…