📑 Table of Contents ▼
ठाणे महानगरपालिका भरती २०२५ - Thane Municipal Corporation Recruitment 2025
ठाणे महानगरपालिका भरती २०२५: ठाणे महानगरपालिकेने (TMC) जाहिरात क्रमांक ठामपा/पिआरओ/आस्था/506/2025-26 नुसार गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील एकूण १७७३ पदांची महाभरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया प्रशासकीय, तांत्रिक, वैद्यकीय आणि इतर अनेक विभागांसाठी राबवली जाणार आहे. १०वी, १२वी, पदवीधर आणि तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. खाली या भरतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
जागा तपशील (TMC Recruitment 2025 Vacancy Details)
पद | संख्या |
---|---|
गट 'क' आणि गट 'ड' (विविध पदे) | 1773 |
एकूण जागा | 1773 |
शैक्षणिक पात्रता (TMC Bharti 2025 Educational Qualification)
- • १० वी उत्तीर्ण: गट 'ड' मधील अनेक पदांसाठी किमान १०वी पास असणे आवश्यक.
- • १२ वी उत्तीर्ण: लिपिक आणि तत्सम पदांसाठी १२वी उत्तीर्ण बंधनकारक.
- • पदवीधर: प्रशासकीय पदांसाठी (उदा. सहायक परवाना निरीक्षक) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.
- • अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा: कनिष्ठ अभियंता पदांसाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेत पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक.
- • जीएनएम / बी.एस्सी. नर्सिंग: नर्स/स्टाफ नर्स पदांसाठी आवश्यक.
- • इतर तांत्रिक पात्रता: लॅब टेक्निशियनसाठी डीएमएलटी, फार्मासिस्टसाठी बी.फार्म इत्यादी.
वयोमर्यादा (Age Limit)
- • वयोमर्यादा गणना दिनांक: ०२ सप्टेंबर २०२५
- • खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे
- • मागासवर्गीय/अनाथ/EWS: १८ ते ४३ वर्षे (५ वर्षांची सूट)
वेतनश्रेणी (Salary Scale)
- • निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन.
- • मूळ वेतनासह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते लागू.
कामाची जबाबदारी (Job Responsibilities)
- ✔ कनिष्ठ अभियंता: बांधकाम प्रकल्पांचे नियोजन व देखरेख.
- ✔ लिपिक: कार्यालयीन नोंदी ठेवणे, पत्रव्यवहार.
- ✔ नर्स/स्टाफ नर्स: रुग्णांची शुश्रूषा व वैद्यकीय नोंदी ठेवणे.
- ✔ सहायक परवाना निरीक्षक: परवाने तपासणी व नियमांची अंमलबजावणी.
- ✔ फायरमन: आग विझवणे व बचावकार्य.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- • ऑनलाइन लेखी परीक्षा (सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी, इंग्रजी, तांत्रिक प्रश्न).
- • कागदपत्र पडताळणी.
- • काही पदांसाठी व्यावसायिक/शारीरिक चाचणी.
अर्ज शुल्क (Application Fee)
- • खुला प्रवर्ग: ₹१०००/-
- • मागास प्रवर्ग/अनाथ: ₹९००/-
- • माजी सैनिक: फी नाही.
- • शुल्क फक्त ऑनलाइन भरावे.
अर्ज प्रक्रिया (Application Process)
- • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: thanecity.gov.in
- • 'भरती' विभागातून संबंधित जाहिरात शोधा.
- • 'Apply Online' लिंकवर क्लिक करून नोंदणी व अर्ज भरा.
- • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व शुल्क भरा.
- • अर्ज सबमिट करून प्रिंट काढून ठेवा.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: ०२ सप्टेंबर २०२५
- • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल
महत्त्वाच्या सूचना (Important notices)
- ➤ अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा.
- ➤ एकापेक्षा जास्त पदांसाठी स्वतंत्र अर्ज करावा.
- ➤ माहिती अचूक भरावी.
- ➤ अद्ययावत माहितीसाठी अधिकृत वेबसाइट तपासा.
नोकरी ठिकाण (Job Location)
निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे शहरात नोकरी करावी लागेल.