एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 2025 - EMRS Bharti 2025

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Eklavya Model Residential Schools - EMRS) अंतर्गत 7267 विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर: EMRS Bharti 2025/ Principal, PGT, TGT
एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 2025 - EMRS Bharti 2025
एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 2025 - Eklavya Model Residential Schools Bharti 2025 EMRS Bharti 2025 : एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Eklavya Model Residential Schools - EMRS) अंतर्गत 7267 विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेयर्स अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण सोसायटीद्वारे केली जाणार आहे. Principal, PGT, TGT, Staff Nurse, Hostel Warden, Accountant, JSA आणि Lab Attendant अशी पदे उपलब्ध असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:50 वाजेपर्यंत) आहे. EMRS भरती 2025 पदांचा तपशील - Vacancy Details पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या 1 प्राचार्य (Principal) 225 2 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1460 3 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 3962 4 महिला स्टाफ नर्स 550 5 हॉस्टेल वॉर्डन 635 6 अकाउंटंट 61 7 ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) 228 8 लॅब अटेंडंट 146 एकूण जागा 7267 EMRS ESSE 2025 शैक्षणिक पात्रता - Educational Qualification प्राचार्य: पदव्युत्तर पदवी, B.Ed/M.Ed, आणि 9 ते 12 वर्षांचा अनुभव. PGT: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / M.Sc (IT/Computer Science) / MCA / M.E / M.Tech आणि B.…

टिप्पणी पोस्ट करा