Indian Army DG EME Group C Bharti 2025 - भारतीय सैन्य दल गट क भरती 2025

Indian Army DG EME Group C Bharti 2025: इंडियन आर्मी 194 पदांसाठी भरती सुरू, इलेक्ट्रिशियन, लिपिक, फायरमन, कुक, ट्रेड्समन मेटसाठी अर्ज मागवले आहेत.
Indian Army DG EME Group C Bharti 2025 - भारतीय सैन्य दल गट क भरती 2025
भारतीय सैन्य दल गट क भरती 2025 - Indian Army DG EME Group C Recruitment 2025 Indian Army DG EME Group C Bharti 2025 : भारतीय सैन्य दलातील डायरेक्टरेट जनरल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (DG EME) मार्फत गट-क (Group C) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी एकूण १९४ जागा उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, स्टोअरकीपर, लिपिक, फायरमन, कुक, ट्रेड्समन मेट इत्यादी विविध पदांकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जागा तपशील पदाचे नाव पदसंख्या इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II) 07 इलेक्ट्रिशियन (Power) (Highly Skilled-II) 03 टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II) 16 इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक 01 व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle) 20 टेलीफोन ऑपरेटर 01 मशिनिस्ट (Skilled) 12 फिटर (Skilled) 04 टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled) 01 अपहोल्स्ट्री (Skilled) 03 वेल्डर (Skilled) 03 स्टोअरकीपर 12 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 39 फायरमन 07 कुक 01 ट्रेड्समन मेट 62 वॉशरमन 02 एकूण जागा 194 शैक्षणिक पात्रता • संबंधित पदानुसार 10वी / 12वी उत्तीर्ण तसेच ITI किंवा सम…

टिप्पणी पोस्ट करा