Indian Army DG EME Group C Bharti 2025 - भारतीय सैन्य दल गट क भरती 2025

📑 Table of Contents

भारतीय सैन्य दल गट क भरती 2025 - Indian Army DG EME Group C Recruitment 2025


Indian Army DG EME Group C Bharti 2025 : भारतीय सैन्य दलातील डायरेक्टरेट जनरल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (DG EME) मार्फत गट-क (Group C) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी एकूण १९४ जागा उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, स्टोअरकीपर, लिपिक, फायरमन, कुक, ट्रेड्समन मेट इत्यादी विविध पदांकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Indian Army DG EME Group C Recruitment 2025 - भारतीय सैन्य दल गट क भरती 2025

जागा तपशील

पदाचे नावपदसंख्या
इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II)07
इलेक्ट्रिशियन (Power) (Highly Skilled-II)03
टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II)16
इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक01
व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle)20
टेलीफोन ऑपरेटर01
मशिनिस्ट (Skilled)12
फिटर (Skilled)04
टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled)01
अपहोल्स्ट्री (Skilled)03
वेल्डर (Skilled)03
स्टोअरकीपर12
निम्न श्रेणी लिपिक (LDC)39
फायरमन07
कुक01
ट्रेड्समन मेट62
वॉशरमन02
एकूण जागा194

शैक्षणिक पात्रता

  • • संबंधित पदानुसार 10वी / 12वी उत्तीर्ण तसेच ITI किंवा समकक्ष तांत्रिक पात्रता आवश्यक.
  • • काही पदांसाठी संगणक टायपिंग व PBX बोर्ड हाताळण्याचे कौशल्य आवश्यक आहे.
  • • पाककला, वाहन दुरुस्ती, फिटर, मेकॅनिक, टेलिकॉम, वेल्डिंग आदी क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा

  • • किमान वय: 18 वर्षे
  • • कमाल वय: 25 वर्षे
  • • अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): 05 वर्षे सूट
  • • इतर मागासवर्गीय (OBC): 03 वर्षे सूट

अर्ज प्रक्रिया

  • • ही भरती Offline पद्धतीने केली जाणार आहे.
  • • अर्ज नमुना (Application Form) डाउनलोड करून योग्य माहिती भरावी.
  • • आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित युनिटच्या पत्त्यावर पाठवावी (पत्ता जाहिरातीत दिला आहे).
  • • अपूर्ण अर्ज किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.

अर्ज शुल्क

  • • या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया

  • • लिखित परीक्षा
  • • कौशल्य चाचणी / व्यावहारिक परीक्षा
  • • कागदपत्र पडताळणी

नोकरी ठिकाण

• निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक भारतीय सैन्य दलाच्या विविध युनिट्समध्ये संपूर्ण भारतभर केली जाईल.


महत्त्वाच्या तारखा

  • • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025

महत्त्वाच्या सूचना

  • ➤ अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • ➤ सर्व कागदपत्रे स्वतःहून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
  • ➤ अर्ज केवळ पोस्टाने पाठवावेत, ईमेल किंवा ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • ➤ पात्र उमेदवारांना पुढील टप्प्याची माहिती पोस्टाद्वारे कळवली जाईल.

महत्त्वाच्या लिंक

संबंधित नोकरी - Related Jobs