भारतीय सैन्य तांत्रिक पदवीधर कोर्स २०२५ – Indian Army TGC Bharti 2025

Indian Army TGC Bharti 2025 : भारतीय सैन्य (Indian Army) मार्फत १४३ वा तांत्रिक पदवीधर कोर्स (Technical Graduate Course - TGC) जुलै २०२६
भारतीय सैन्य तांत्रिक पदवीधर कोर्स २०२५ – Indian Army TGC Bharti 2025
इंडियन आर्मी टेक्निकल भरती २०२५ - Indian Army 143rd Technical Graduate Course (TGC) Recruitment 2025 Indian Army TGC Bharti 2025 : भारतीय सैन्य (Indian Army) मार्फत १४३ वा तांत्रिक पदवीधर कोर्स (Technical Graduate Course - TGC) जुलै २०२६ सत्रासाठी अर्ज आमंत्रित केले गेले आहेत. ही भरती स्थायी आयोग (Permanent Commission) साठी असून, अविवाहित पुरुष अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA), देहरादून येथे प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सर्व तपशील खाली दिले आहेत. जागा तपशील (Indian Army TGC Vacancy Details) कोर्स / पदाचे नाव पदसंख्या १४३ वा तांत्रिक पदवीधर कोर्स (TGC) 30 एकूण जागा 30 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) • उमेदवाराकडे संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech) असणे आवश्यक. • अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील उमेदवारही अर्ज करू शकतात, मात्र त्यांनी अंतिम परीक्षेपर्यंत आवश्यक पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा (Age Limit) • वय गणनेचा दिनांक: 01 जुलै 2026 • किमान वय: 20 वर्षे • कमाल वय: 27 वर्षे अर्ज शुल्क (Ap…

टिप्पणी पोस्ट करा