भारतीय सैन्य तांत्रिक पदवीधर कोर्स २०२५ – Indian Army TGC Bharti 2025

📑 Table of Contents

इंडियन आर्मी टेक्निकल भरती २०२५ - Indian Army 143rd Technical Graduate Course (TGC) Recruitment 2025


Indian Army TGC Bharti 2025 : भारतीय सैन्य (Indian Army) मार्फत १४३ वा तांत्रिक पदवीधर कोर्स (Technical Graduate Course - TGC) जुलै २०२६ सत्रासाठी अर्ज आमंत्रित केले गेले आहेत. ही भरती स्थायी आयोग (Permanent Commission) साठी असून, अविवाहित पुरुष अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA), देहरादून येथे प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सर्व तपशील खाली दिले आहेत.


जागा तपशील (Indian Army TGC Vacancy Details)

कोर्स / पदाचे नावपदसंख्या
१४३ वा तांत्रिक पदवीधर कोर्स (TGC)30
एकूण जागा30

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • • उमेदवाराकडे संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech) असणे आवश्यक.
  • • अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील उमेदवारही अर्ज करू शकतात, मात्र त्यांनी अंतिम परीक्षेपर्यंत आवश्यक पात्रता पूर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा (Age Limit)

  • • वय गणनेचा दिनांक: 01 जुलै 2026
  • • किमान वय: 20 वर्षे
  • • कमाल वय: 27 वर्षे

अर्ज शुल्क (Application Fee)

  • • या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज प्रक्रिया (Application Process)

  • • अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: www.joinindianarmy.nic.in
  • • ‘Officers Entry – Apply/Login’ विभागातून ‘Technical Graduate Course (TGC-143)’ निवडा.
  • • आवश्यक माहिती भरून ऑनलाइन अर्ज सादर करा.
  • • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट प्रत स्वतःकडे ठेवा.

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • • उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता व SSB मुलाखतीच्या निकालाच्या आधारे होईल.
  • • निवड झालेल्या उमेदवारांना IMA देहरादून येथे प्रशिक्षण दिले जाईल.

नोकरी ठिकाण (Job Location)

निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय सैन्याच्या विविध युनिट्समध्ये संपूर्ण भारतात नेमणूक मिळेल.


महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • • ऑनलाइन अर्ज सुरू: चालू
  • • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2025 (03:00 PM)

महत्त्वाच्या सूचना (Important Notices)

  • ➤ अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
  • ➤ फक्त अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • ➤ सर्व कागदपत्रे व माहिती अचूक भरावी.
  • ➤ अंतिम पात्रता व निवड प्रक्रिया संबंधित माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

महत्त्वाच्या लिंक (Important Links)

संबंधित नोकरी - Related Jobs