भारतीय रेल्वे एनटीपीसी मेगा भरती 2025 - RRB NTPC Bharti 2025
रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Board - RRB) द्वारे एनटीपीसी एकूण ८८७५ पदे भारतीय रेल्वे एनटीपीसी मेगा भरती 2025/ RRB NTPC Railway Bharti 2025
भारतीय रेल्वे एनटीपीसी मेगा भरती 2025 - RRB NTPC Bharti 2025
RRB NTPC Recruitment 2025 - भारतीय रेल्वे एनटीपीसी मेगा भरती 2025 RRB NTPC Bharti 2025 :
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयामार्फत रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Board - RRB) द्वारे
एनटीपीसी (Non-Technical Popular Categories) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीअंतर्गत एकूण ८८७५ पदे उपलब्ध असून त्यापैकी ५८१७ पदे पदवीधर उमेदवारांसाठी व ३०५८ पदे १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत.
योग्य पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. खाली संपूर्ण माहिती दिली आहे.
जागा तपशील: RRB NTPC 2025 Vacancy Details पदाचे नाव पदसंख्या CEN No.06/2025 (Graduate Level Posts) चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर 161 स्टेशन मास्टर 615 गुड्स ट्रेन मॅनेजर 3423 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 921 सिनियर क्लर्क कम टायपिस्ट 638 Graduate Total 5817 CEN No.07/2025 (Undergraduate Level Posts) कमर्शियल कम तिकीट क्लर्क 2424 अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट 394 ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 163 ट्रेन्स क्लर्क 77 Undergraduate Total 3058 एकूण एकत्रित जागा (Grand Total) 8875 शैक्षणिक पात्रता: Indian Railway NTPC Education…