भारतीय रेल्वे एनटीपीसी मेगा भरती 2025 - RRB NTPC Bharti 2025

रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Board - RRB) द्वारे एनटीपीसी एकूण ८८७५ पदे भारतीय रेल्वे एनटीपीसी मेगा भरती 2025/ RRB NTPC Railway Bharti 2025
📑 Table of Contents

RRB NTPC Recruitment 2025 - भारतीय रेल्वे एनटीपीसी मेगा भरती 2025


RRB NTPC Bharti 2025 : भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयामार्फत रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Board - RRB) द्वारे एनटीपीसी (Non-Technical Popular Categories) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ८८७५ पदे उपलब्ध असून त्यापैकी ५८१७ पदे पदवीधर उमेदवारांसाठी व ३०५८ पदे १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत. योग्य पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. खाली संपूर्ण माहिती दिली आहे.


जागा तपशील: RRB NTPC 2025 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
CEN No.06/2025 (Graduate Level Posts)
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर161
स्टेशन मास्टर615
गुड्स ट्रेन मॅनेजर3423
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट921
सिनियर क्लर्क कम टायपिस्ट638
Graduate Total5817
CEN No.07/2025 (Undergraduate Level Posts)
कमर्शियल कम तिकीट क्लर्क2424
अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट394
ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट163
ट्रेन्स क्लर्क77
Undergraduate Total3058
एकूण एकत्रित जागा (Grand Total)8875

शैक्षणिक पात्रता: Indian Railway NTPC Educational Qualification

  • • पद क्र.1 ते 5 साठी: कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र.
  • • पद क्र.4 व 5 साठी: संगणकावर इंग्रजी किंवा हिंदी टायपिंगमध्ये प्रवीणता आवश्यक.
  • • पद क्र.6 ते 9 साठी: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण आणि टायपिंग कौशल्य आवश्यक.

वयोमर्यादा: RRB NTPC Job 2025 Age Limit

  • • वयोमर्यादा गणना दिनांक: 01 जानेवारी 2026
  • • किमान वय: 18 वर्षे
  • • कमाल वय: 33 वर्षे
  • • अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): 05 वर्षे सूट
  • • इतर मागासवर्गीय (OBC): 03 वर्षे सूट

अर्ज प्रक्रिया: Railway Recruitment Board Application Process

  • • अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाईल.
  • • उमेदवारांनी अधिकृत RRB वेबसाइटवर जाऊन संबंधित CEN क्रमांक निवडून अर्ज भरावा.
  • • अर्जात अचूक माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • • शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट घ्यावी.

अर्ज शुल्क: RRB NTPC 2025 Application Fee

  • • सामान्य / OBC / EWS: ₹500/-
  • • एससी / एसटी / माजी सै. / महिला / ट्रान्सजेंडर / EBC: ₹250/-
  • • फी फक्त ऑनलाइन मोडमध्ये स्वीकारली जाईल.

निवड प्रक्रिया: Railway Non Technical Post 2025 Selection Process

  • • CBT (Computer Based Test) - पहिला टप्पा
  • • CBT - दुसरा टप्पा
  • • टायपिंग स्किल टेस्ट / Aptitude Test (काही पदांसाठी)
  • • कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण: Railway Bharti 2025 Job Location

• निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये संपूर्ण भारतभर केली जाईल.


महत्त्वाच्या तारखा: RRB NTPC 2025 Exam Important Dates)

  • • Graduate अर्जाची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
  • • Undergraduate अर्जाची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
  • • परीक्षा दिनांक: नंतर जाहीर केला जाईल.

महत्त्वाच्या सूचना: RRB NTPC 2025 Important Instructions

  • ➤ अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • ➤ फक्त एकाच CEN क्रमांकासाठी अर्ज करावा, अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.
  • ➤ दिलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे अचूक असावीत.
  • ➤ पात्रतेनुसार योग्य पदासाठीच अर्ज करावा.

महत्त्वाच्या लिंक: RRB NTPC Notification 2025 Important Links

संबंधित नोकरी - Related Jobs