प्रगत संगणन विकास केंद्र (सीडॅक) भरती २०२६ - CDAC Bharti 2026
CDAC Bharti 2026 : प्रगत संगणन विकास केंद्र प्रोजेक्ट इंजिनिअर भरती, प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रगत संगणन विकास केंद्र (सीडॅक) भरती २०२६
प्रगत संगणन विकास केंद्र (सीडॅक) भरती २०२६ - CDAC Bharti 2026
Home »
Government Jobs »
IT Jobs »
CDAC Bharti 2026 सीडॅक भरती 2026 – CDAC Bharti 2026 CDAC Bharti 2026 :
प्रगत संगणन विकास केंद्र (Centre for Development of Advanced Computing – C-DAC) ,
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत
प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, HR असोसिएट आणि प्रोजेक्ट लीडर
पदांसाठी एकूण 65 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करायचा आहे.
CDAC भरती 2026 माहिती – CDAC Recruitment 2026 Overview CDAC Bharti 2026 – Overview भरती संस्था Centre for Development of Advanced Computing (C-DAC) जाहिरात क्र. CORP/JIT/01/2026 – PN एकूण जागा 65 नोकरी ठिकाण पुणे, पाटणा, गुजरात, दिल्ली अर्ज पद्धत Online Fee फी नाही Post Date 03 February 2026 Last Update 03 February 2026 सीडॅक भरती 2026 पदांचा तपशील – CDAC Vacancy Details 2026 पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 प्रोजेक्ट इंजिनिअर 19 2 प्रोजेक्ट मॅनेजर 10 3 सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर 31 4 कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट 01 5 HR असोसिएट 02 6 प्रोजेक…